शिक्षण
Last Updated On Mar 21 2011 5:56PM
[ Printable Version ]अनुसूचित जातीसाठी भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क देण्याची योजना

 

राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 

 

राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजना.

 

व्यावसायिक पाठ्यक्रमात  शिकणा-या    अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना.

 

इयत्ता ८ ते १० वी मध्ये शिकणा-या   अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.

 

शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्थामधून अनुसूचित जातीच्या उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना (मागेल त्याला व्यवसायातील प्रशिक्षण )

 

अस्वचछ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याची योजना.

 

अनुसुचित जातीच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा, शासकीय वसतिगृह, मागासवर्गीय मुला-मुलांकरिता शासकीय वसतिगृह व प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन या इमारती बांधण्यासाठी जमीन खरेदी करणे. 

 

अनुसुचित जातीच्या मुला-मुलांकरिता निवासी शाळा ,अनुदानित निवासी शाळा सुरु करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 

 

अनुसूचित जातीच्या /नवबौद्धआंच्या मुला-मुलांकरित स्वयंसेवी संस्थांमार्फत निवासी शाळा सुरु करणे. 

 

अनुसूचित जातीच्या /नवबौद्धआंच्या मुला-मुलांकरित शासकीय निवासी शाळा सुरु करण्याकरिता ठिकाणी निश्चित करण्याबाबत. 

 

 अनुसूचित जातीच्या /नवबौद्धआंच्या मुला-मुलांकरित शासकीय निवासी शाळेच्या नवीन इमारत बांधकामास मंजुरी दे्णेबाबत. 

 

मागासवर्गीय मुलान्मुलींसाठी नवीन १०० शासकीय वसतिगृह आणि विभागीय स्तरांवर मागासवर्गीय मुलान्मुलींसाठी १००० विद्यार्थी श्म्तेची नवीन शासकीय वसतिगृह सुरु करणे.

 

अनुसूचित जातीच्या /नवबौद्धआंच्या मुला-मुलांकरित सहा विभागीय स्तरावर उच्द्तर औदोगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याबाबत.

 

 

 

 

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  • Article 46
    अनुच्छेद ४६ - राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे विशेष का...