समाज कल्याण संचालनालय - संक्षिप्त माहिती
v लोकसंख्या २००१ (जनगणना)
· एकूण - ९,६८,७८,६२७
· अनुसूचित जाती - ९८,८१,६५६ (१०.२०%)
· अनुसूचित जातींची कुटुंबे - २०,६०,४४३
· साक्षरता प्रमाण (%)
वर्ष राज्य अनुसूचित जाती
१९७१ ३३.८० १४.७०
१९८१ ४२.०० २७.८०
१९९१ ६४.०८ ५६.४०
२००१ ७६.९० ७१.९०
(एकूण अनुसूचित जाती - अधिनियम १९७६ नुसार ५९)
v एकूण गांवे ४१,०९५
· ५०% पेक्षा जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेली गांवे - ५४६
· ५०% - ९०% अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेली गांवे - ४६६
· ९०% पेक्षा जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेली गांवे - ८०
· १००% अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेली गांवे - २९
· दलित वस्ती संख्या (दलित वस्ती सर्वेक्षण २००१- अर्थ व सांख्यिकी संचालनालय) - ३७,६०४
· दारिद्र्य रेषेखालील एकूण कुटुंबे (सर्वेक्षण २००२- ग्रामीण विकास) - ४५,०२,४५०
· दारिद्र्य रेषेखालील एकूण अनुसूचित जातींची कुटुंबे (सर्वेक्षण २००२) - ८,३९,९६७
(१८.६६%)
v कृषी गणना २०००-०१
एकूण भूधारक संख्या - ११९.७९ लक्ष
अ.जा. भूधारक संख्या - ९.३५ (८%) लक्ष
भूधारकांकडे एकूण जमीन (हे) - १९६.६१ लक्ष
अ.जा. भूधारकांकडे जमीन (हे) - १२.२५ (६%) लक्ष
· अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यासाठी शासकीय वसतिगृहे - २७१ (१४६ मुलांची + १२५ मुलींची)
अ.क्र. विभाग मुले मुली एकूण
१ मुंबई २२ १९ ४१
२ नाशिक १४ १२ २६
३ पुणे ३७ २६ ६३
४ अमरावती २३ २३ ४६
५ नागपूर १५ १८ ३३
६ औरंगाबाद १८ १२ ३०
७ लातूर १७ १५ ३२
एकूण १४६ १२५ २७१
(शासकीय इमारतीतील - ८२, भाड्याच्या इमारतीतील - १८९)
· सफाई कामगारांच्या मुलांना निवासी शाळा - २ (पुणे व नागपूर)
· स्वयंसेवी संस्थांच्या अनु. जाती आश्रमशाळा - १५ (१० प्राथमिक + ५ माध्यमिक)
अ.क्र. विभाग संख्या
१ मुंबई ०
२ नाशिक ०
३ पुणे २
४ अमरावती ०
५ नागपूर ०
६ औरंगाबाद ४
७ लातूर ९
एकूण १५
· स्वयंसेवी संस्थांची अनुदानित वसतिगृहे - २३८८
अ.क्र. विभाग मुले मुली एकूण
१ मुंबई १२७ ३६ १६३
२ नाशिक ३८९ ११६ ५०५
३ पुणे २९१ ५३ ३४४
४ अमरावती २९४ ७० ३६४
५ नागपूर २४८ १५६ ४०४
६ औरंगाबाद १७८ ३९ २१७
७ लातूर ३०६ ८५ ३९१
एकूण १,८३३ ५५५ २,३८८