१ - समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मुख्यालय स्तरावरून राबविण्यासाठी कार्यरत अधिकारी / कर्मचारी
Last Updated On Dec 20 2010 5:04PM
[ Printable Version ]समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मुख्यालय स्तरावरून राबविण्यासाठी खालील प्रमाणे अधिकारी / कर्मचारी कार्यरत आहेत.

 

अ.क्र.

पदाचे नांव

पदांची संख्या

संचालक

अतिरिक्त संचालक

सहसंचालक (विघयो)

सहसंचालक (शिक्षण)

उपसंचालक (आस्थापना)

उपसंचालक (नियोजन)

उपसंचालक (शिक्षण)

उपसंचालक (नाहसं)

सहाय्यक संचालक (प्रशासन)

१०

सहाय्यक संचालक (र व का)

११

सहाय्यक संचालक (शिक्षण)

१२

सहाय्यक संचालक (सहकार)

१३

विशेष अधिकारी (निरीक्षण)

१४

 संशोधन अधिकारी (नाहसं)

१५

सहाय्यक संचालक (ले.प.)

१६

सांख्यिकी अधिकारी (विघयो)

१७

विशेष अधिकारी (भासशि)

१८

विशेष अधिकारी (अनि)

१९

कार्यालय अधीक्षक

११

२०

प्रमुख लिपीक

१९

२१

कनिष्ठ लिपीक

३६

२२

उच्चश्रेणी लघुलेखक

२३

निम्नश्रेणी लघुलेखक

२४

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

२५

सहाय्यक लेखाधिकारी

२६

वाहन चालक

२७

समाज कल्याण निरीक्षक

२८

पहारेकरी

२९

उद् वाहक

३०

सफाईगार

३१

नाईक

३२

शिपाई

४३

३३

माळी

३४

हवालदार

 
समाज कल्याण विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी खालील प्रमाणे क्षेत्रीय अधिकारी कार्यरत आहेत.
 
१. विभागीय समाज कल्याण अधिकारी (विभागीयस्तर)
२. विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी (राज्यस्तर)
३. समाज कल्याण अधिकारी, गट-अ, जिल्हापरिषद, (जिल्हास्तर)
 
समाज कल्याण विभागांतर्गत (१) शैक्षणिक (२) सामाजिक आणि (३) आर्थिक विकास इत्यादी प्रकारच्या विकासांच्या योजना राबविण्यात येतात. या योजना (१) अनुसूचित जाती (२) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (३) अपंग कल्याण इत्यादींसाठी विविध योजना राबविण्यात येतात.
 
राज्यस्तरीय योजना अंमलबजावणीसाठी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी (वर्ग-१) आणि स्थानिक स्तरावर जिल्हा परिषदा अंतर्गत समाज कल्याण अधिकारी, गट-अ, जिल्हा परिषद, असे दोन अधिकारी कार्यरत आहेत.
 
समाज कल्याण विभागांतर्गत शैक्षणिक / सामाजिक / आर्थिक विकासाच्या योजना / अनुसूचित जाती / विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग आणि अपंग कल्याणार्थ योजना राबविण्यात येतात. परंतु दिनांक १० मार्च, १९९९ पासून समाज कल्याण विभागाचे विभाजन करून विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली.  त्यासाठी संचालक, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण हे पद निर्माण करण्यात आले असून संबंधित योजना त्यांचे मार्फत राबविण्यात येतात.  तसेच सन २००० पासून अपंग विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी आयुक्त अपंग कल्याण हे पद निर्माण करण्यात आले आहे. सध्या अपंग कल्याणाच्या योजना त्यांचे मार्फत राबविण्यात येतात. महिला व बाल कल्याण विभागाकडून दारूबंदी प्रचार कार्य ही योजना समाज कल्याण विभागाकडे दिनांक ०२.०७.१९९४ पासून वर्ग करण्यात आली आहे. 
 
वरील प्रमाणे (१) विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण योजना (२) अपंग कल्याणार्थ योजना राबविण्यासाठी मुख्यालयस्तरावर वेगवेगळे विभाग असले तरी या विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी (१) विभागीय स्तरावर (२) राज्यस्तरावर (३) स्थानिक स्तरावर (जिल्हास्तर) वेगळा अधिकारी नसून त्यांच्या योजना समाज कल्याण विभागाच्या अधिकार्यामार्फातच राबविण्यात येतात.
 
रचनात्मक तक्ता  Takta No 1.
 
  • Article 46
    अनुच्छेद ४६ - राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे विशेष का...